in Animals
edited
Not information

2 Answers

+1 vote

edited
"मुंगी" का समानार्थी शब्द "अन्धा" है, जिसका मतलब होता है कि व्यक्ति की आंखों का काम नहीं कर रहा है और उसे दृष्टि की कमी हो गई है। "मुंगी" और "अन्धा" शब्द दोनों ही व्यक्ति की दृष्टि संबंधित होते हैं और इन शब्दों का उपयोग विशेष रूप से ऐसे व्यक्तियों के लिए किया जाता है जिनकी आंखों की कमी होती है।
0 votes

edited

नाम

  • प्रकार: समुदायवाचक सामान्यनाम
  • लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व मुंग्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.) डोंगळा हा शब्द मोठ्या आकाराच्या मुंग्यांसाठी वापरतात. तो पुल्लिंगी आहे.
  • वचन: एकवचन (अनेकवचन)

अर्थ:

  • वारूळ करून राहणारे छोटे कीटक.

विभक्ती-

वाक्यात उपयोग

  1. 'वारूळ करून राहणारे छोटे कीटक' या अर्थाने:
  • मुंगी सारखे कामसू व्हावे.

अधिक माहिती

वाक्प्रचार-

  • मुंग्या येणे - शरीराचा काही भाग बधिर होणे
  • सर्वांगाला मुंग्या येणे

म्हणी-

  • मुंगी होऊन साखर खावी : छोटेपणात सुख असते.
  • लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा : लहान मुलांना वा लहान माणसांना मोठ्यांपेक्षा जास्त सुख असल्याने तेच बरे.

संधी व समास-

  • मुंगीकर (एक आडनाव)

"मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्यासी ॥

थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥

विंचु पाताळासी जाए । शेष वंदी त्याचे पाय ॥

माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हसली ॥"

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द

Related questions

Category

Follow Us

Stay updated via social channels

Twitter Facebook Instagram Pinterest LinkedIn
...