आंध्र प्रदेश का लोक नृत्य कुचिपुड़ी है | कुचिपुडी ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे. हिला 'अट्ट भागवतम' असेही म्हटले जाते है | विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय तिसरा हा साहित्य आणि काव्याचा जाणकार होता. त्याने या नृत्याला प्रोत्साहन दिले. इसवी सन १६७८ मध्ये गोवळकोंडा येथील नवाब अब्दुल हुसेन तनहिशा याचा कुचिपुडी गावात तळ होता. त्या दरम्यान त्याने तरुण नर्तक सिद्धेन्द्र योगी याचे नृत्य पाहिले आणि आनंदाने त्याला गौरव म्हणून ताम्रपट दिला ज्यामध्ये हे गाव भागवत नृत्य कलाकारांना इनाम दिले गेले |